जनकपुर मधील महत्वाची धार्मिक स्थळे | Best religious Places to Visit in Janakpur in Marathi

20230713_205115.jpg

जनकपुर मधील महत्वाची धार्मिक स्थळे | Best religious Places to Visit in Janakpur in Marathi


नेपाळमधील धार्मिक शहर जनकपुर हे त्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वांसाठी फार प्रसिद्ध आहे. हे हिंदू देवी सीता चे जन्मस्थान मानले जाते.

जनकपुर या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर आपल्याला हवी ती संपूर्ण माहिती या लेखात आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. जनकपुर या ठिकाणाचे धार्मिक स्थळे, फिरण्यासाठी जागा, तेथील तिकीट, राहण्यासाठी जागा, वाहतूक कसे करावे, संपूर्ण माहिती त्या जागेबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत.
या ठिकाणासाठी जाण्यासाठी लागणारे वाहतूक, कुठे राहण्यासाठी सुविधा हे संपूर्ण पाहणार आहोत.

जनकपुर या ठिकाणाबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी आमचा लेख वाचा.

जनकपुर मधील महत्वाची धार्मिक स्थळे | Best religious Places to Visit in Janakpur in Marathi

नेपाल मधील धार्मिक शहर म्हणजे जनकपुर, जनकपुर त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा साठी तसेच धार्मिक महत्त्व साठी अतिशय प्रसिद्ध आहे. हे सुप्रसिद्ध हिंदू देवी आणि भगवान रामाची पत्नी सीता यांचे धर्मस्थान असे म्हणले जातात. जनकपुर मध्ये जानकी मंदिर हिंदू भाविकांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. रामनवमी आणि विवाह पंचमी सारख्या सणांमध्ये हजारो पर्यटकांचे जनकपुर ही जागा प्रसिद्ध आहे. जनकपुर हे संगीतासाठी आणि रंगी रंगी मैथिली कला साठी देखील प्रसिद्ध आहे. जनकपुर याला नेपाल मधील सांस्कृतिक केंद्र म्हणून त्याच्या स्थानावर योगदान देत.

जनकपुर कसे पोहोचाल? How to reach Janakpur

बस: नेपाल मधील धार्मिक स्थळ जनकपुर मध्ये बस टर्मिनल आणि डेपो आहेत जे शहरांमध्ये आणि नेपाळमध्ये विविध पर्यटकांना वाहतूक सेवा देतात.

रेल्वे: नेपाल मधील शहर जनकपुर येथे जनकपुर रेल्वे स्टेशन आहे. जे प्रदेशातील प्रमुख रेल्वे हब म्हणून ओळखले जाते. हे प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हींसाठी सेवा देते. जनकपुरला नेपाळमधील इतर शहरांसाठी जोडण्यासाठी हे फार उपयोगी आहे. आपण रेल्वे चा वापर करून जनकपुर ल जाऊ शकतात.

विमान: जनकपुर विमानतळ ज्याला देशांतर्गत विमानतळ म्हणूनही ओळखले जाते. हे विमानतळ जनकपुर येथे आहे. ते या शहरातील प्राथमिक हवाई वाहतूक केंद्र म्हणून ओळखले जाते. हे जनकपुर नेपाळमधील इतर प्रमुख शहरांना जोडणारी देशांतर्गत हवाई वाहतूक मार्ग आहे. आपण ज्यांना पूर्ण जाण्यासाठी विमानाचा वापर करू शकतात, किंवा मग नेपाळमध्ये फिरण्यासाठी विमानाचा वापर करू शकतात.

जनकपुर मध्ये राहण्याची व्यवस्था कोठे होईल? Where to Stay in Janakpur?

नेपाल मधील शहर जनकपुर येथे भेट देणाऱ्यांना राहण्यासाठी विविध मुक्कामाच्या सुविधा उपलब्ध आहेत. बजेट हाऊस पासून तर लक्झरी निवासापर्यंत सगळे काही उपलब्ध आहेत. जनकपुर मधील काही लोकप्रिय हॉटेल्स मध्ये हॉटेल सीता पॅलेस, हॉटेल वेलकम, हॉटेल रामा आणि हॉटेल मिथिला यांचा समावेश आहे. या निवासामध्ये आरामदायक खोल्या, आवश्यक सुविधा आणि अनेकदा ऑन साईट रेस्टॉरंट आणि इतर गरजेनुसार सुविधा उपलब्ध आहेत.

आमचे मत असे असेल की तुम्ही जनकपुर मध्ये बस स्टॅन्ड किंवा रेल्वे स्टॅन्ड जवळ हॉटेल किंवा रूम्स घ्यावे. जेणेकरून तुम्हाला जनकपुर मध्ये आणि नागपूरच्या बाहेर येणे जाण्यासाठी सोयीचे राहील.

जनकपुर मध्ये भेट देण्यासाठी ठिकाणे – Places to Visit in Janakpur

नेपाळमधील धार्मिक शहर जनकपुर हे त्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वांसाठी फार प्रसिद्ध आहे. हे हिंदू देवी सीता चे जन्मस्थान मानले जाते आणि हिंदू पौराणिक कथांमध्ये फार महत्वपूर्ण स्थान आहे. हे शहर मिथिला कला, जानकी मंदिर आणि उत्साही उत्सवांसाठी फार प्रसिद्ध आहे जे जगभरातील यात्रेकरू आणि पर्यटकांना त्याच्याकडे आकर्षित करते.

मंदिर बांधण्यात आले होते आणि हे मंदिरची शैली पगोडा आहे. असंख्य पर्यटक आणि श्रद्धा लो या मंदिरला रामनवमी दिवाळी आणि दशेरामध्ये भेट देतात. हे राम मंदिर जनकपुर मधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरला जनकपुर मध्ये अमरसिंग थापा यांनी बांधले होते. या मंदिराची वेळ आहे सकाळी पाच वाजता ते दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत आणि या मंदिरासाठी कोणते प्रकारचे टिकीट नाही. रामनवमीच्या वेळेस ह्या मंदिरामध्ये फार जास्त गर्दी असते.

  1. राम मंदिर

जनकपुर मधील सर्वात पहिले स्थान म्हणजे राम मंदिर. राम मंदिर हे जनकपुर मधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा फार प्राचीन इतिहास आहे. असे म्हणतात की 17 व्या शतकामध्ये हे मंदिर बांधण्यात आले होते आणि हे मंदिरची शैली पगोडा आहे. असंख्य पर्यटक आणि श्रद्धा लो या मंदिरला रामनवमी दिवाळी आणि दशेरामध्ये भेट देतात. हे राम मंदिर जनकपुर मधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरला जनकपुर मध्ये अमरसिंग थापा यांनी बांधले होते. या मंदिराची वेळ आहे सकाळी पाच वाजता ते दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत आणि या मंदिरासाठी कोणते प्रकारचे टिकीट नाही. रामनवमीच्या वेळेस ह्या मंदिरामध्ये फार जास्त गर्दी असते.

  1. रजदेवी मंदिर

पुढील धार्मिक स्थळ म्हणजे राज देवी मंदिर. मंदिर मध्ये शिरल्यावरती आपल्याला राजा जनक यांच्या कुलदेवी यांचे दर्शन होते. असे म्हणतात की राजा जनक यांच्या कुलदेवी होत्या, माता राज देवी आणि हे मंदिर राम मंदिराच्या जागेमध्ये आहे. दशयांच्या दिवशी या मंदिर मध्ये खूप जास्त गर्दी असते आणि लांब लांबून श्रद्धाळू या मंदिर मध्ये माताचे दर्शन घेण्यासाठी येतात.

  1. भूतनाथ मंदिर

जनकपुर मधील पुढील मंदिर म्हणजे भूतनाथ मंदिर. जनकपुर मधील गंगासागर नदीच्या जवळ आहे भूतनाथ मंदिर किंवा या मंदिरला स्वर्गद्वार असेही म्हणतात. स्वर्गद्वार या ठिकाणी लहान लहान छोटे छोटे मंदिर आहे.

  1. गंगा सागर नदी

आपले जनकपुर मधील पुढची जागा म्हणजे गंगासागर नदी, गंगासागर नदी ही जनकपुर मधील प्राचीन नद्यांपैकी एक आहे. असे म्हणतात की जेव्हा माता सीता यांचा जन्म झाला होता त्यावेळेस त्यांना या नदीमध्ये अंघोळ घालण्यात आली होती.

गंगासागर नदी या नदीची वेळ आहे सूर्योदय ते सूर्यास्त आणि या नदीला कोणतेही प्रकारचे तिकीट नाही.

  1. जानकी मंदिर

जनकपुर मधील पुढील धार्मिक स्थान म्हणजे जानकी मंदिर. असे म्हणतात की हे मंदिर माता सीता साठी आहे. आणि असे म्हणतात की या ठिकाणी माता सीता यांचा जन्म झाला होता. ह्या मंदिरला खूप सारे लोक राम नवमी दसरा आणि दिवाळीच्या वेळेस येतात दर्शन घेण्यासाठी. हे मंदिर जनकपुर मध्ये सगळ्यात मोठा आणि प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची वेळ आहे सकाळी पाच वाजता ते दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत.  या मंदिर मध्ये सगळ्यात मोठे सन किंवा कार्यक्रम होत्या ते म्हणजे लग्न, रामनवमी, दसेन, दिवाळी आणि होळी.

  1. राम जानकी विवाह मंडप

जनकपुर मधील पुढील धार्मिक स्थळ किंवा जागा म्हणजे राम जानकी विवाह मंडप. ही जागा ती आहे ज्या ठिकाणी भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. या मंदिराची वेळ आहे सकाळी सूर्योदय ते संध्याकाळी सूर्यास्त पर्यंत आणि दुपारी 12 ते 4 मध्ये हे बंद असते. या मंदिर मध्ये भारतीयांसाठी 60 नेपाली रुपये आणि नेपाली लोकांसाठी याचे तिकीट आहे 10 नेपाली रुपये. श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह शुक्लपक्ष च्या पाचव्या दिवशी केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top