पोखरा मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Pokhara in Marathi

20230713_205029.jpg

पोखरा मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Pokhara in Marathi

नेपाल ला जाण्याचा विचार करत असाल. आणि सापडत असाल नेपाल मध्ये फिरण्यासारखं जागा तर या लेखांमध्ये आपल्याला नेपाळ बद्दल सर्व माहिती मिळणार आहे, नेपाळमध्ये सगळ्यात सर्वोत्तम शहर पैकी एक म्हणजे पोखरा आज या लेखात आपण पोखरा या शहरांमधील सर्वात उत्तम पर्यटन स्थळे, तसेच पोखरा या शहरांमधील सगळ्यात चांगले ठिकाणी, जिथे आपण फिरू शकतो आणि मज्जा करू शकतो हे सगळे बघणार आहोत.

नेपाळ हा स्वच्छ पाणी, ताजी हवा, उंच पर्वत आणि आश्चर्यकारक वातावरण असलेला देश आहे. पोखरा हे शहर नेपाळमधील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे जेथे आश्चर्यकारक ठिकाणी आहेत. पोखरा हे शहर नेपाळमधील सर्वात प्रसिद्ध आहे कोठमांडू नंतर.

पोखरा या शहरांमध्ये अनेक असंख्य वेगवेगळे खेळ खेळतात, तसेच ही जागा पर्यटकांसाठी सगळ्यात चांगली जागा आहे भेट देण्यासाठी आणि सुट्ट्या घालवण्यासाठी, आपण आज आलेखात पोखरा या शहरामधील सगळी माहिती जाणून घेणार आहोत.

पोखरला कसे पोहोचाल? How to reach Pokhara

बस: जर तुम्ही नेपाल मध्ये असेल आणि तुम्हाला पोखरा या शहराला भेट द्यायची असेल तर त्यासाठी खूप सारी बसेस उपलब्ध आहेत काठमांडूपासून पोखरापर्यंत जाणाऱ्या बस उपलब्ध आहे.

काठमांडू ते पोखरा यासाठी बसेस 1400 ते 1500 रुपये चार्जेस चार्ज करतात.

पोखरा ते काठमांडू यातील अंतर 210 किलोमीटर आहे. हे अंतर पूर्ण करण्यासाठी पाच ते सहा तास लागतात.

रस्त्याने काठमांडू ते पोखरा:

जर तुम्हाला फिरणे खूपच आवडत असेल तर तुम्ही पोखराला जाण्यासाठी गाडी करून पण जाऊ शकतात, काठमांडू ते पोखरा हे अंतर 210 किलोमीटरच्या आत आहे, तेथे जाण्यासाठी किमान सहा तास लागतात.

विमान:

जर तुम्हाला पोखराला जाण्याची घाई असेल आणि तुमच्याकडे वेळ नसेल. तर तुम्ही विमानाने जाऊ शकतात काठमांडू विमानतळ ते पोखरा विमानतळ यातील अंतर तर 143 किलोमीटर आहे आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला 25 मिनिट लागतील. आणि विमानाचे तिकीट ची किंमत 3000 NPR आहे.

दररोज 15 फ्लाइट्स असतात पोखरासाठी.

पोखरा मध्ये राहण्याची व्यवस्था कोठे होईल? Where to Stay in Pokhara?

जर तुम्हाला पोखरा हे पूर्ण फिरायचे असेल तर तुम्हाला कमीत कमी दोन दिवस लागतील. पोखरा हे ठिकाण पर्यटक स्थळ आहे, म्हणून या ठिकाणी खूप चांगली राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. तुम्ही पोखरा या ठिकाणी हॉटेल्स मध्ये रूम्स विकत घेऊ शकतात.

या रूमचे भाडे तेथील लोकेशन आणि कॉलिटी वर डिपेंड असतात.

आमचे मत असे असेल की तुम्ही फर्स्ट टाइम जवळ किंवा मग शहरामध्ये रूम्स घ्यावे, जेणेकरून तुम्हाला पोखरा या ठिकाणांना भेट देण्यासाठी गाड्या किंवा बस लवकर उपलब्ध होतील.

पोखरा मध्ये भेट देण्यासाठी ठिकाणे – Places to Visit in Pokhara

पोखरा हे देश नेपाळमधील काठमांडू नंतर सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांसाठी प्रसिद्ध देश आहे.

  1. फेवा लेक (Phewa Lake)

आपली पहिली आणि सर्वश्रेष्ठ आणि प्रसिद्ध जागा म्हणजे फेवा लेक, फेवा लेक ही नदी नेपाळमधील सगळ्या मोठ्या नद्यांपैकी दुसरी मोठी नदी आहे. आपण येथे बोटिंग, जेट्स की आणि पॅराग्लाइडिंग यासारखे अनेक गोष्टी करू शकतात.

पोखरा लेक पासून आपण ट्रेकिंग करून वर्ल्ड पीस स्तुपा वर जाऊ शकता.

त्यामुळे पोखरा शहरामध्ये आल्यावरती ही लेख वर जाणे सगळ्यात चांगले ठरेल.

हे गोड पाण्याची नदी राणीबाग मध्ये आहे यासोबतच आपल्याला धावलागिरी आणि अन्नपूर्णा डोंगर सुद्धा पाहायला मिळतील.

सेवा लेख वर गेल्यावरती आपण तिथे बोटिंग करू शकतात एक ते दीड तास बोटिंग करून आपण आनंद घेऊ शकता येथे फिरण्यासाठी कोणते प्रकारचे टिकीट नाही पण बोटिंग करण्यासाठी येथे टिकीट आहे आणि ते टिकीट बोट वर डिपेंड आहे.

फेवा लेक या ठिकाणी सूर्य मावळताना बघण्यासाठी अत्यंत आश्चर्यकारक आणि सुंदर आहे ही नदी बघण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे दिवसाचा असू शकतो आणि ही नदी 24 तास चालू असते.

  1. देवीस वॉटर फॉल (Devis waterfall)

पोखरामध्ये गेल्यावरती तेथे बघण्यासाठी देवीस वॉटर फॉल हे वॉटर फॉल आहे. या वॉटर फॉल मध्ये पाणी 500 फुटावरून खाली पडते आणि खाली जमिनीवर ती त्याने खूप मोठी गुफा केली आहे. आणि ह्या वॉटर फॉल चे पाणी गुप्तेश्वर महादेव केजला जाऊन मिळतात.

देविस वॉटर फॉल हे वॉटर फॉल ला प्रेम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींसाठी सगळ्यात चांगले वॉटर फॉल आहे कारण की येथे 500 फूट जमिनीखाली वॉटर फॉल होता आणि दिसते.

हे वॉटर फॉल पहाटे पाच वाजता ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू असते आणि या वॉटर फॉल चे तिकीट 100 नेपाली रुपये आहे.

  1. गुप्तेश्र्वर महादेव गुफा (gupteshwar mahadev caves)

पुढील प्रसिद्ध जागा पोखरामध्ये म्हणजे गुप्तेश्वर महादेव गुफा 16 शतकात बनवण्यात आली होती असे म्हणतात आणि याला आत्ता 1991 सापडण्यात आले.

असे म्हणतात की एका माणसाला घास कापतानी, ह्या गुफा सापडल्या येथे त्याला भगवान महादेव, सरस्वती, नागेश्वर आणि गुप्तेश्वर यांच्या मुर्त्या सापडल्या. देवीस वॉटर फॉल चे पाणी या ठिकाणी येते.

मुक्तेश्वर महादेव गुफा याचे वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आणि त्याचे तिकीट आहे 100 नेपाली रुपय.

  1. महेंद्र घुफा

पुढील जागा पोखरामध्ये म्हणजे महिंद्र गुफा ही गुफा सगळी चुन्याच्या दगडांपासून बनलेली आहे. ही गुफा खूप लांब आहे हे गोपाला पूर्ण बघण्यासाठी तुम्ही थकून जात आहे, पण कोणी पर्यटक गुफा बघण्यासाठी उत्सुक असेल तर त्याला हे नक्कीच आवडेल.

या गुफाचे वेळ आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 आणि या गुफाचे तिकीट आहे 80 नेपाली रुपये भारतीयांसाठी आणि 150 नेपाली रुपये दुसऱ्या लोकांसाठी.

  1. वर्ल्ड पीस पगोडा (world peace pagoda)

पुढील जागा म्हणजे वर्ल्ड पीस पगोडा ही जागा पोखरा येथे आहे, 100 वर्ड पीस पगोडा पैकी ही एक जागा आहे. वर्ल्ड पीस पगोडा ज्याला आपण शांती स्तूपा या नावाने पण ओळखले जातात ही जागा पथोरामध्ये डोंगरावरती आहे. काय जागेची साठी वेळ आहे संध्याकाळी पाच ते सात आणि ह्याचे तिकीट नाहीये.

  1. पुमदिकोट शिवमंदिर (Pumdikot shiv mandir)

पुढील जागा पोखरामध्ये पुमदिकोट शिवमंदिर आहे. हे मंदिर पोखरा शहरापासून 13 किलोमीटर लांब आहे. या ठिकाणापासून तुम्ही पोखरा दरी पाहू शकतात. नेपाळमधील सगळ्यात मोठी मूर्ती म्हणजे पंडिकोट शिव मूर्ती ही मूर्ती पुमदिकोट शिव मंदिर येथे आहे. असे म्हणतात ही मूर्ती मथुरा मध्ये बांधण्यात आली होती आणि हे मूर्ती येथे आणली नंतर.

हे मूर्ती समुद्रसपाटीपासून पंधराशे मीटर वर आहे.

या शिवमंदिर पासून पखोरा येथील उंची 108 फूट आहे. नेपाळमधील लोकांसाठी ही सर्वात धार्मिक जागा आहे. या जागेसाठी वेळ आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 5:30 आणि कोणतेही प्रकारचे तिकीट नाही.

  1. सरांगकोट (सरंगकोट)

आपले पुढील ठिकाण म्हणजे सारंग कोठे हे ठिकाण पोखरामध्ये आहे आणि या ठिकाणावरून संपूर्ण पोखरा दिसतो आणि पोखरा मधील फेवा लेक दिसते. तसेच हिमालयान पर्वतरांग सुद्धा आहेत यापासून दिसते.

सारंगकोट हे त्याच्या आकर्षक कारक दृश्यसाठी ओळखले जाते, या ठिकाणांपासून आपण धाऊला गिरी आणि अन्नपूर्णा माउंटेन बघू शकतो तसेच इथ पासून आपण स्काय स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंग, आणि झिपिंग करू शकतो. सारंग कोर्ट मध्ये जगामधील सगळ्यात वेगवान झिप लाईन देखील आहे.

सारंग कोटला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम काळ म्हणजे दिवसाचा आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे टिकीट नाही.

  1. बिंद्याबसिनी मंदिर (Bindyabasini Temple)

पोखरा मधील अश्रकारक ठिकाण म्हणजे बिंद्याबसिनी मंदिर आहे. या मंदिर मध्ये गेल्यावरती आपल्याला आधी हनुमान चे मंदिर दिसेल. हे मंदिर पोखरामध्ये सगळ्या जुन्या मंदिरांपैकी एक आहे. असे म्हणतात की हे मंदिर 18 व्या शतकामध्ये पृथ्वी नारायण शहा यांनी बनवले. या मंदिराची भेट देण्यासाठी वेळ आहे सकाळी पाच ते संध्याकाळी सात पर्यंत आणि यासाठी कोणते प्रकारचे टिकीट नाही.

  1. पोखरा मार्केट (pokhara market)

पुढील जागा म्हणजे पुकारा मार्केट हे मार्केट दोन भागांमध्ये विभागलेले आहे. उत्तर आणि मध्यभाग हे मार्केट पोखरा सिटी मधले सगळ्यात मोठे मार्केट आहे, येथे काठमांडू पेक्षा स्वस्त वस्तू मिळतात. हे मार्केट ला भेट देण्यासाठी वेळ आहे सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत.

  1. बग्नस ताल लेक

पुढील जागा म्हणजे बाग्नस ताल लेक हे लेक नेपाळ मधील तिसरे सर्वात मोठे लेक आहे. या लेक जवळ फेवा लेक सारखे गर्दी पण नसते.

ह्या लेक जवळ खुदी खोला डॅम सुद्धा आहे.

या ठिकाणाला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे दिवसाचा आणि या लेकला कोणते प्रकारचे टिकीट नाही आणि हे 24 तास चालू असते.

  1. रूपा ताल लेक (Rupa Tal Lake)

पुढील ठिकाण भेट देण्यासाठी पोखरामध्ये यांचे रूपा ताल लेक. हे लेक आहे गोड पाण्याचे स्रोत आहे जे कास्की जिल्ह्यामध्ये आहे जे पोखरा मध्ये आहे. ही जागा 135 स्क्वेअर मीटर मध्ये आहे आणि याची खोलाई तीन मीटर ते सहा मीटर आहे. रूपात आले 24 तास चालू असते आणि येथे कोणते प्रकारचे टिकीट नाही फक्त बोटिंग करण्यासाठी पैसे लागतात.

  1. हँगिंग ब्रीज (Hanging Bridge)

पोखरा येथील हे ब्रिज 500 मीटर लांब आहे आणि पर्यटकांसाठी उत्कृष्ट आहे. आणि हे 24 तास चालू असते ते कोणते तिकीट नाही.

  1. आंतरराष्ट्रीय माउंटेन म्युझियम (इंटरनॅशनल माउंटेन म्युझियम)

ज्या लोकांना पर्यटन आणि डोंगर आवडतात त्यांच्यासाठी हे म्युझियम फार चांगले आहे. पोखरा शहरामध्ये सगळ्यात चांगले ठिकाण पैकी एक आंतरराष्ट्रीय माउंटेन म्युझियम.

हे म्युझियम सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत चालू असते आणि तिकीट भारतीयांसाठी 200 नेपाळी रुपये आणि इतरांसाठी 400 रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top