लखनऊ मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Luckhnow in Marathi (Part 2)

20230713_205232.jpg

लखनऊ मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Luckhnow in Marathi (Part 2)

लखनऊ मधील महत्वाची पर्यटन स्थळे आणि लखनऊ मधील पर्यटनासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी आपण मागील लेखात जाणून घेतल्या. आज आपण या लेखाच्या माध्यमातून आपण इतर काही लखनऊ मधील महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेऊयात.

लखनऊ मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Luckhnow in Marathi (Part 1)

जर तुम्ही लखनऊ विषयी पहिला लेख वाचला नसेल तर आधी to लेख नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण लखनऊ पर्यटन गाईड मिळेल.

  1. रुमी दरवाजा (Rumi Darwaja)

लखनऊ मधील पुढील भेट देण्यासाठी जागा म्हणजे रुमी दरवाजा. हे सर्वोत्तम आर्किटेक्चर बांधकाम आहे. हा रुमी दरवाजा छोटा इमांबारा आणि बारा इमाबरा मध्ये आहे. या रुमी दरवाजाची उंची 60 फूट आहे.

हा रूमी दरवाजा जुन्या लखनऊमध्ये आहे. जे की अवध आर्किटेक्चर चा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा दरवाजा असफ उद डौला यांनी बांधला होता ज्याला टर्की गेटवे सुद्धा म्हणतात.

ह्या जागेला भेट देण्यासाठी कोणते प्रकारचे वेळेचे बंधन नाही, आणि कोणते प्रकारचे तिकीट सुद्धा नाहीये. लखनऊ मध्ये फिरताना आपण हा दरवाजा बघू शकतो. जे की अवध आर्किटेक्चरचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

  1. हुसेनाबाद क्लॉक टावर

लखनऊ मध्ये पुढील भेट देण्यासारखी जागा म्हणजे हुसेनाबाद क्लॉक टावर, असे म्हणतात की हुसैनाबाद क्लॉक टावर हा टावर भारतातील सगळ्यात मोठे टावरंपैकी एक आहे. असे म्हणतात की या घड्याळाचे काटे बंदुकीच्या गोळ्यांच्या पावडर पासून बनलेले आहे ज्याला लंडनवरून आणण्यात आले होते. या घड्याळामध्ये 14 फूट लांब घंटा आहे जो सगळ्यात लांब आहे. एक लॉक टावर रिचर्ड यांनी बांधले होते याची लगबग उंची आहे 67 मीटर. हे लखनऊ मधील सगळ्यात चांगले आर्किटेक्चर आहे. हे बनवण्यासाठी पावणेदोन लाख रुपये खर्च आला होता. हुसैनाबाद क्लॉक टावर या ला हुसेनाबाद चर्चे यांनी 1881 मध्ये बनवले होते. थेटावर बांधला आहे लंडनमधील बिग बेन टॉवरच्या संदर्भ घेऊन. या टॉवरला भेट देण्यासाठी कोणत्या प्रकारचे बंधन नाही आणि कोणत्याही प्रकारचे तिकीट देखील नाही हे टावर घोटेक व्हिक्टोरिया आर्किटेक्चर चे एक उत्कृष्ट नमुना आहे. लखन मध्ये आल्यावरती ह्या टावरला नक्कीच एकदा भेट द्या.

  1. दीलखुष कोठी (Dilkhush kothi)

लखनऊ मधील पुढील भेट देण्यासारखे जागा म्हणजे दिलखुश कोठी. ही जागा रेड ब्रिक्स ने बनवलेली आहे आणि लाइम ने प्लास्टर केले आहेत त्यावर. ही कोठी नवाब सादत अली खान यांनी बनवली होती 1797-1814 मध्ये. ही जागा आहे नवाब यांची हंटिंग हाऊस होते याला घोर आऊसले यांनी बनवले आहे.

हे दिल खुश कोठी भारतातील लखनऊच्या शांत भागात इंग्रजी बरोक शैलीत बांधलेल्या आर्किटेक पैकी एक आहे. हे कोठी महान ब्रिटीश वास्तुविशारद मेजर कमांडर गोर ओसेले यांनी 18 व्या शतकात डिझाइन केले होते आणि गॉथिक शैलीत बांधले होते. ही कोठी इंग्रजी वासाहात वादी आणि अवधच्या नवाबांच्या युतीचे प्रतीक बनले आहे.

या जागेवर येण्यासाठी सकाळी वेळ आहे आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत आणि भारतीयांसाठी याची तिकीट आहे 5 रुपये आणि परदेशी साठी आहे 100 रुपये.

  1. हजरत गंज मार्केट

लखनऊ मध्ये पुढील फिरण्यासाठी जागा म्हणजे हजरतगंज मार्केट आहे. हजरत गंज याला हे नाव 1842 मध्ये भेटले ज्या आधीचे नाव आधी फक्त गंज असे होते. हजरत गंज या ठिकाणी जगातील सर्वात चांगले चिकन कढाई काम होते आणि ते पाहण्यासाठी लोक जगातून येथे येतात. हे मार्केट पाहण्याचे सगळ्यात चांगले वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च पर्यंत ज्यावेळेस येथे थंडी असते आणि ह्या मार्केटमध्ये कोणते प्रकारचे तिकीट नाही. पण सामान खरेदी करण्यासाठी आपल्याला आपले पैसे लागतील.

  1. डॉक्टर भीमराव आंबेडकर पार्क

आपले लखनौमध्ये पुढची जागा म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर पार्क लखनऊ मध्ये आल्यावर ती एकदा तरी लखनऊ मधील डॉक्टर भीमराव आंबेडकर पार्क या पार्कला भेट दिलीच पाहिजे. हा पार्थ 108 एकर मध्ये आहे आणि हे पार्कला फिरण्यासाठी सगळ्यात चांगला वेळ म्हणजे संध्याकाळचा आहे ज्यावेळेस आपण सूर्यास्त पाहू शकतो. आंबेडकर पार्क हा पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहालय आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्या साठी बनवण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती देखील आहे. आंबेडकर पार्क चालू असतो सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6 पर्यंत आणि या पार्कमध्ये भारतीयांसाठी 20 रुपय तिकीट आहे.

  1. राम लोहिया पार्क

लखनऊ मधील पुढील भेट देण्यासाठी जागा म्हणजे राम मनोहर लोहिया पार्क हे पार्क 2007 मध्ये गोमती नदीच्या तठासी बांधले आहे. मी जागा एक पिकनिक स्पॉट देखील आहे. हे पार्कच्या 76 एकर मध्ये पसरलेले आहेत. या पार्कमध्ये प्रति माणूस पाच रुपये तिकीट आहे, आणि बारा वर्षाच्या मुलांसाठी तिकीट नाहीये.

  1. जनेश्वर मिश्रा पार्क

लखनऊ मधील पुढील भेट देण्यासाठी जागा म्हणजे जणेश्वर मिश्रा पार्क. 375 एकर मध्ये पसरलेला हा पार्क एशिया खंडातील सर्वात मोठा पार्क म्हणून ओळखला जातो. ज्ञानेश्वर मिश्रा पार्क मध्ये 40 एकर मध्ये एक मोठा लेक देखील आहे. हा पार्क समाजवादी पार्टी यांनी बांधला होता आणि या पार्क टाइमिंग आहे सकाळी 5 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत आणि कोणत्या प्रकारचे तिकीट नाही.

  1. गोमती रिवर फ्रंट (Gomti riverfront)

लखनऊ मधील पुढील भेट देण्यासाठी जागा म्हणजे गोमती रिवर फ्रंट, या जॉगिंग सायकलिंग स्केटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या जागा आहे, आणि हे पार्क गोमतेरीवरच्या बाजूला आहे. या गमती रिवर फंडचे तिकीट आहे 20 रुपये. लखनऊ मध्ये आल्यानंतर एकदा तरी या पार्कला भेट द्या.

  1. जामा मस्जिद (jama masjid)

लखनऊ मध्ये आल्यावरती जामा मस्जिद ल एकदा तरी भेट द्या. हे लखनऊ मधील सगळ्यात जुने आर्किटेक्चर आहे. याला नवाब अली शाह यांनी 1839 मध्ये बांधले होते.

या मस्जिद ल भेट देण्यासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी 9 पर्यंत वेळ आहे. येथे कोणते प्रकारचे टिकीट नाही.

  1. सक्तखंडा (satkhanda)

लखनऊ मध्ये आल्यावर ती आपण सक्तखंडा या ठिकाणी जाऊ शकता. हे चार मजल्याचे बिल्डिंग नवाब आले शहा यांनी बांधले होते.

0 Replies to “लखनऊ मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Luckhnow in Marathi (Part 2)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top