जोधपूर मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Jodhpur in Marathi (Part 2)

20230730_082157.jpg

जोधपूर मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Jodhpur in Marathi (Part 2)

जोधपुर मधील पर्यटन स्थळे भाग 1 मध्ये आपण मुख्य पर्यटन स्थळे आणि त्यांना भेट देण्यसाठी आपण कसे पोहोचाल, जोधपुर मधील राहण्याची सोय याविषयी सविस्तर माहिती बघितली. आजच्या या लेखाच्या माध्यमातून जोधपुर मधील इतर काही पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत.

  1. मंडोर गार्डन

जोधपूर मधील हे एक ऐतिहासिक उद्यान म्हणजे मंडळ गार्डन हे त्याच्या आकर्षक वास्तुकला आणि समृद्ध वनस्पतींसाठी ओळखले जाणारे एक प्रसिद्ध उद्यान आहे. या ठिकाणी जोधपूरच्या सम्राटाची वेगवेगळी स्मारके देखील उपलब्ध आहेत. या बागेत मंदिरे स्मारके आणि मारवाड राजघराण्यातील पुरातन वास्तू प्रदर्शित करणारे एक अतिशय सुंदर संग्रहालय देखील उपलब्ध आहे, येथे पर्यटकांना आणि अभ्यास करणाऱ्यांसाठी शांततापूर्ण आणि सांस्कृतिक दृष्टीने भरलेले एक आकर्षण बनले आहे. या मंडळ गार्डनची वेळ आहे सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आणि येथे येण्याची कोणते प्रकारचे टिकीट नाही.

  1. कायलाना तलाव / लेक

भारतातील राजस्थानमधील जोधपूरच्या पश्चिमेला सुमारे आठ किलोमीटर अंतरावर स्थित असलेले एक अतिशय सुंदर आणि नयनरम्य मानवनिर्मित तलाव म्हणजे कायलाना तलाव आहे. हे तलाव प्रताप सिंग यांनी 1872 मध्ये जलसंचय म्हणून बांधले होते, आता हे जोधपुर मध्ये एक आकर्षण बनले आहे. या ठिकाणी येण्याची सगळ्यात चांगली वेळ असेल ती म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी. या तलावाला पक्षी निरीक्षण नंदनवन देखील म्हणतात. खडकाळ टेकड्यांनी आणि डोंगराने भेटलेले हे भव्य भागांनी समृद्ध असलेले सरोवर पिकनिक साठी प्रसिद्ध आहे, आणि बोटिने फिरण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे, जे सूर्यास्त पाहण्यासाठी एक पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. हे पर्यटकांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी अतिशय शांत आणि अनंतदायी ठिकाण आहे. आणि या ठिकाणी येण्याची कोणत्याही तिकीट नाही पण येथे आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी पैसे लागतील जसे की बोटिंग, झिप लाईन, इत्यादी.

  1. बलसामंद लेक

भारतातील राजस्थान जोधपुर मधील, जोधपुर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले एक सुंदर आणि निसर्ग मानवनिर्मित तलाव म्हणजे बलसामंद सरोवर आहे. शहराला पाणी देण्यासाठी तेरावे शतकात बांधण्यात आलेले हे त्याला सुंदर बागा आणि बागाने वेडलेले आहेत ज्यामुळे हे एक अतिशय सुंदर पर्यटक स्थळ बनले आहेत. या वरून आपण पक्षी निरीक्षण देखील करू शकतो, ठिकाणी आपल्याला विविध पक्षी पाहायला मिळतील जसे की मोर इत्यादी. आज बाल सामंत प्यारेसह तलाव आणि त्याचा परिसर, प्रसिद्ध पर्यटन स्थळे बनले आहेत. या ठिकाणी बोटिंग सोबत आपण नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक आकर्षणामध्ये शांत आश्रम घेऊ शकतो. या तलावाची वेळ आहे सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आणि येथे येणे फ्री आहे, कोणते प्रकारचे टिकीट नाही.

  1. तूरजी का झालरा

भारतातील राजस्थानमधील जोधपुर मधील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे तूरजी का झालरा हे आहे. 18 व्या शतकात बांधले गेले होते आणि शहरांच्या लोकांसाठी पाणीपुरवठा म्हणून काम करणारे ठिकाण बनले आहे. हे ठिकाण अडीचशे वर्ष जुनी आहे. या ठिकाणी पर्यटक आवर्जून येत असतात. तूरजी का झालरा त्याच्या उत्कृष्ट आणि सुंदर कोरेगाव कामासाठी आणि खोल निळ्या पाण्याने एक प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटन आणि स्थानिक स्थळ बनले आहे. हे जोधपूरच्या समृद्ध वर्षाचे माहिती घेण्यास आणि दर्शन करण्यास मदत करते. या ठिकाणी आपण कधी पण येऊ शकतो आणि येथे येण्याची कोणत्या प्रकारची फी नाही.

  1. ब्लू सिटी

जोधपुर ज्याला ब्लू सिटी असे देखील म्हणून ओळखले जाते. भारतातील राजस्थानमधील एक अतिशय सुंदर आणि आकर्षण स्थान आहे. हे नाव निळ्या कलर दिलेल्या घरावरून जोधपुर सिटीला पडले आहे. जे प्राचीन शहराला सुभाषित करते आणि एक मोहक आणि अतिशय सुंदर पॅनोरामा तयार करते. या ऐतिहासिक शहरांमध्ये मेहरानगड किल्ला आणि उमेद भवन पॅलेस सह उत्कृष्ट किल्ले, राजवाडे आणि मंदिरे आहेत. या ब्लू सीटीचा दृश्य आपण मेहरानगड किल्ल्यावरून बघू शकतो. ही सिटी ची ज्वलंत संस्कृती आणि अतिशय सुंदर रंगीबेरंगी बाजारपेठ आणि मैत्रीपूर्ण आदरातिथ्य यामुळे अनोखा अनुभव शोधणाऱ्या पर्यटकांसाठी आणि प्रवाशांसाठी एक अतिशय सुंदर आणि आवश्यक ठिकाण आहे. हे ठिकाणी 24 तास चालू असते आणि येथे येण्याचे कोणते प्रकारचे टिकीट नाही. हे ठिकाण फिरण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 ते 3 तास लागू शकतो.

  1. चामुंडा माता मंदिर

भारतातील राजस्थान मधील जोधपुर येथे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे जे म्हणजे चामुंडा माता मंदिर. हे मंदिर एक शक्तिपीठ आहे. हे मंदिर दुर्गा अवतार देवी चामुंडा यांना समर्पित असलेले एक हिंदू मंदिर आहे. रहिवाशांसाठी आणि अनुयायांसाठी प्रचंड धार्मिक महत्त्व असलेले हे एक मंदिर आहे. मेहरानगड किल्ल्याजवळील टेकडीवर वसलेले हे एक पर्यटकांना शहराचे अतिशय सुंदर दृश्य दाखवण्यासाठी आणि आध्यात्मिक वातावरण प्रदान करणारे एक मंदिर आहे. नवरात्रीच्या वेळेस या ठिकाणी फार गर्दी असते. या ठिकाणी आपण कधी पण येऊ शकतो आणि येथे फ्री आहे.

  1. महामंदिर मंदिर

राजस्थान मधील जोधपुर येथील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर म्हणजे महा मंदिर. हे मंदिर त्याच्या अद्वितीय स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध असलेले 84 बारीक नक्षीकाम केलेले खांब अपवादात्मक कारागिरीचे सुंदर प्रदर्शन करणारे मंदिर आहे. हे मंदिर 1812 BC मध्ये भगवान शिवाला अभिषेक करण्यात आले गेलेले मंदिर आहे. मंदिराचे शांत वातावरण आणि भव्य परिसर यामुळे जोधपूरचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा पाहणाऱ्या भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी हे एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय आध्यात्मिक ठिकाण बनले आहे. या महा मंदिराची वेळ आहे सकाळी 5 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत आणि येथे येणे फ्री आहे. या ठिकाणाला भेट देण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळी सूर्योदय वेळेस किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस.

  1. घंटा घर

भारतातील राजस्थानमधील जोधपूर येथील म्हणून प्रसिद्ध असलेले घंटाघर हे एक उल्लेखनीय आणि प्रसिद्ध पर्यटक ठिकाण आहे जे जोधपुर मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी एकदा तरी भेट देण्यासारखे ठिकाण आहे. हे 1800 च्या उत्तरार्धात महाराजा सरदार सिंग यांनी बांधलेले ठिकाण आहे. हे स्थानिक बाजारपेठ आणि जोधपूरच्या मध्यभागी असलेले ठिकाण आहे, जे पारंपारिक निळ्या टोकन मध्ये सजवलेल्या क्लॉक टावर च्या अनोख्या आर्किटेक्चर कडे अभ्यासगत आणि छायाचित्रकार आणि पर्यटकांना आपल्याकडे मोहित किंवा आकर्षित करते. रंगीबिरंगी बाजारपेठ आणि वेढलेले हे घंटाघर जोधपूरच्या सांस्कृतिक भावनेची आणि जोधपुर बद्दल माहिती देते. या क्लॉक टावर ची किंवा घंटा घराची वेळ आहे सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि येथे येणे फ्री आहे.

  1. सरदार मार्केट

राजस्थान मधील जोधपूर येथील हे क्लॉक टावर किंवा घंटाघर जवळील अतिशय सुंदर चैतन्यशील आणि रंगीबीरंगी बाजारपेठ म्हणजे सरदार मार्केट. या गजबजलेल्या बाजारात सर्व गोष्टी उपलब्ध आहेत ज्यामध्ये, हस्तकला, खेळणी, कपडे, मसाले आणि पारंपारिक राजस्थानी पोशाखांसह विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री होते. ही स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय शॉपिंगचे बाजार आहे या ठिकाणी शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा तसेच खरेदीचा उत्तम आणि अतिशय सुंदर अनुभव घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. या जातीची वेळ आहे, सकाळी 10 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि येथे येणे बिलकुल फ्री आहे.

राजस्थान जोधपुर मधील आकर्षक पर्यटन स्तरांबद्दल माझे लेख असण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top