प्रयागराज मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Prayagraj in Marathi (Part 2)
आपण मागील भागात प्रयागराज मधील महत्वाची २ ठिकाणे बघितली. त्यासोबत आपण प्रयागराज ट्रीप विषयी महत्वाची सर्व माहिती त्या लेखात बघितली आहे. त्यामुळे आता आपण या लेखाच्या माध्यमातून प्रयागराज मधील मुख्य पर्यटन स्थळांच्या यादीत आणखी काही ठिकाणांची माहिती जाणून घेऊयात.
प्रयागराज मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Prayagraj in Marathi (Part 1)
- अलाहाबाद फोर्ट | प्रयागराज फोर्ट
अलाबाद फोर्ट किंवा यालाच प्रयागराज फोर्ट असेही म्हणतात, हे प्रयाग्रज ची ऐतिहासिक फोर्ट म्हणून देखील ओळखले जाते, कारण की मुघलांनी येथे त्यांचे सैन्य तैनात केले होते, कारण की दोन्ही बाजूने नदी असलेला हा फोर्ट अतिशय संरक्षित होता.
हा फोर्ट आता इंडियन आर्मीच्या हद्दीमध्ये जास्त आहे आणि टुरिस्ट लोकांसाठी काही भाग ठेवला आहे. या भागामध्ये अक्षवत मंदिर आणि पाताल पुरी मंदिर हे दोन्ही आहे.
या फोटोमध्ये अशोका पिलर देखील आहे. पण ते बघण्यासाठी विशिष्ट परवानगी घ्यावी लागते, प्रयाग्रज ची ऐतिहासिक गोष्टी खूप आश्चर्यकारक आहे, कारण की हे आपले आज प्रयागराज फोर्टस नव्हे तर येथील प्रत्येक गोष्टी त्याच्या इतिहासाचा पुरावा देखील आहे.
जास्तीत जास्त भाग या फोर्ट चा चालू नाहीये सामान्य लोकांसाठी पण जो काही भाग चालू आहे, त्यामध्ये बघण्यासाठी अक्षवत मंदिर आणि पाताल पुरी मंदिर आहेत.
या मंदिरचे वेळ सकाळचे 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालू असते आणि या मंदिरासाठी कोणतेही प्रकारचे तिकीट नाही हे फोकट आहे.
- पाताल पुरी मंदिर
सगळ्या काही आश्चर्यकारक ठिकाणांपैकी एक धार्मिक मंदिर देखील येथे आहे ते म्हणजे पातालपुरी मंदिर.
पाताल पुरी मंदिर प्रयाग्रज फोर्ट मध्ये आहे आणि असे मानतात की भगवान राम त्यांच्या वनवासाच्या वेळेस या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आले होते.
या मंदिराच्या जवळ जगातील सर्वात जुना झाड म्हणजे अक्षवत झाड.
पाताल पुरी मंदिराची वेळ ही सकाळी 6 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत आहे आणि या मंदिरासाठी कोणतेही तिकीट नाही.
- चंद्रशेखर आजाद पार्क
पुढचे ठिकाण म्हणजे चंद्रशेखर पार्क प्रयाग्रज मध्ये आल्यानंतर हे ठिकाण भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. असे बोलतात या पार्कचे आल्फ्रेड पार्क असे होते, जे बनवले होते आल्फ्रेड च्या स्वागत साठी, हा तरच पार्क आहे ज्या ठिकाणी आपले महान क्रांतिकारी सेनानी अमर चंद्रशेखर आजाद इंग्रजांविरुद्ध लढा घेताना मरण पावले होते.
या पार्कमध्ये तुम्हाला आझाद म्युझियम पण दे पाहायला मिळेल, जिथे अमोल चंद्रशेखर आझाद यांनी स्वतः गोळी मारली होती ती बंदूक तेथे आहे. हा आझाद पार्क 133 एकरच्या भागांमध्ये विस्तारलेला आहे.
या पार्कचे उघडण्याचे वेळ सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता बंद होते आणि या पार्कची तिकीट पाच रुपये आहे.
- खुसरो बाग
प्रयागराज मध्ये ही जागा म्हणजे मुघल राजा जहांगीर त्याच्या पहिल्या मुलाच्या नावावर आहे. आणि या भाग मध्ये त्यांच्या मुलाची समाधी देखील आहे. असे म्हणतात की खुसरो जहांगीरच्या विरुद्ध जात होता. म्हणून त्याला या भाग मध्ये केद करण्यात आले होते पण नंतर खुसरो याने पळण्याचे प्रयत्न केले म्हणून त्याला मारून त्याची समाधी बनवण्यात आली.
खूसरो बाग वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 9:30 आणि कोणतेही प्रकाचे तिकीट नाहीये.
- आनंद भवन
हा नेहरू घराण्याचा वारसा आहे जो मोतीलाल नेहरूंनी बांधला होता. आता या भवनला म्युझियम मध्ये बदलले आहे. इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही जागा भारतीय गव्हर्मेंटला देऊन टाकली आता येथे तिकीट घेऊन भवन बगता येते.
आनंद भवन आता प्रयागराज येथील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे या ठिकाणी आता नेहरू परिवार कसे राहत होते हे बघता येते.
आनंद भवन याचे वेळ सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे.
आणि याचे तिकीट 40 रुपय आहे.
- सर्व संत कॅथेड्रल
यार चर्चला पत्थर वाला गिरजाघर स्टोन असे म्हणून ओळखले जाते, आणखी चर्च ऑफ स्टोन म्हणून देखील ओळखले जाते हे नॉर्थ इंडिया मधील सगळ्यात जास्त भेट दिलेले चर्च मध्ये आहे.
हे चार सगळ्यांसाठी चालू आहे. याचे वेळ
सकाळचे 8:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू असते
- इस्कॉन मंदिर
प्रयागराज मधील हे मंदिर देखील खूप प्रसिद्ध आहे हे मंदिर भगवान कृष्णा आणि राधा राणी साठी बनवलेले आहे. हे मंदिर फिरायला तुम्हाला एक तास वेळ तरी लागेल.
हे मंदिर बलवा घाट जवळ आहे
ह्या मंदिर ची वेळ सकाळी 4:30 ते संध्याकाळी 8:30 अशी आहे.
- अलोपी देवी मंदिर
प्रयागराज मधील पुढील मंदिर म्हणजे आलोपी देवी मंदिर हे मंदिर जगातील 52 शक्तिपीठ एक शक्तिपीठ आहे.
हे म्हणजे सगळ्यात वेगळे मंदिर आहे कारण की येथे कोणत्याही मूर्तीची किंवा प्रतिमाची पूजा नाही होत येथे एका झोक्याची पूजा करतात.
हे मंदिर 24 तास चालू असते आणि येथे कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही किंवा तिकीट नाही.
- न्यू यमुना ब्रिज
प्रयागराज मधील आणखी एक ठिकाण म्हणजे न्यू यमुना ब्रिज याला नैना ब्रिज म्हणून देखील जाते.
हा ब्रिज बनवला होता कारण की नाही ना ब्रिज सर ट्रॅफिक कमी करण्यासाठी 2004 मध्ये हा ब्रिज केबलचा वापर करून बांधला आहे.
हा ब्रिज प्रयागराज मधील सगळ्यात मोठा ब्रिज आहे.
या ब्रिजला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ ज्यावेळेस त्रिवेणी संगम चा संगम पाहण्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि या ब्रिजला कोणते प्रकारचे टिकीट नाही.
- अलाहाबाद म्युझियम
प्रयाग्रज मधील सर्वोत्तम ठिकाण पाहण्यासाठी म्हणजे अलाहाबाद म्युझियम हा म्युझियम साठी 50 रुपये तिकीट आहे.
या म्युझियम मध्ये अमर आजाद चंद्रशेखर यांची बंदूक देखील आहे, जिथे नाव बमतुल बुखारा असे आहे.
या म्युझियमला फिरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक ते दीड तास लागेल हा म्युझियम सकाळी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत चालू असतो आणि याचे तिकीट आहे 50 रुपये.
- बडे हनुमान मंदिर
हे एक मंदिर प्रयागरज मध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिर मध्ये हनुमान यांची मूर्ती उभी नाही ती आडवी आहे जे झोपलेली. या मंदिर मध्ये मंगळवारी आणि शनिवारी खूप जास्त गर्दी असते. बडे हनुमान मंदिर हे मंदिर पाचशे मीटर लांब आहे त्रिवेणी संगम पासून.
या मंदिर चे वेळ आहे सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4:30 ते 10:30 पर्यंत आणि येथे कोणतेही तिकीट नाहीये.
FAQ
प्रयागराजमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ?
प्रयागराजमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण त्रिवेणी संगम, कुंभ मेळा, चंद्रशेखर आझाद पार्क, मंदिर आणखी…
त्रिवेणी संगम कोणत्या ठिकाणी होते ?
त्रिवेणी संगम प्रयागाराज मध्ये होते.
महा कुंभ मेळा कुठे भरतो ?
महा कुंभ मेळा प्रयगराज मध्ये १२ वर्षामध्ये भरतो.
0 Replies to “प्रयागराज मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Prayagraj in Marathi (Part 2)”